बॉलिवूडची तृतीयपंथी अभिनेत्री बऱ्याच काळानंतर एखाद्या मुलाखतीत दिसली आहे. 

बॉबी डार्लिंगने आल्या आल्याच सनसनाटी निर्माण करणारी माहिती दिली आहे. 

बॉलिवूडच्या परी आणि क्रिकेटर हे संबंध काही वेगळे नाहीत, परंतू, बॉबीने जो दावा केला आहे तो क्रिकेटविश्वात खळबळ उडविणारा आहे. 

बॉबीने आपण एका क्रिकेटरच्या प्रेमात होते असे सांगितले आहे. तिने ज्याचे नाव घेतलेय तो भारताचा पेसर होता. 

मुनाफ पटेलसोबत ती रिलेशनमध्ये होती, असे बॉबीने सांगून खळबळ उडवून दिली आहे. 

जेव्हा मीडियात आम्ही एकत्र असतो हे लीक झाले तेव्हा मुनाफ आणि मी वेगळे झाल्याचे बॉबीने म्हटले आहे. 

मला जेव्हा विचारण्यात आले तेव्हा मी खरे सांगितले. पण त्याला राग आला होता. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती असे म्हणत त्याने नाते तोडले होते.

माझी किती बदनामी होईल क्रिकेटमध्ये असे मुनाफने म्हटले होते. 

यावर मी त्याला आता मी एवढी वाईट झाले का? बेडवर तर साय आणि लोण्यासारखी लागत होते, असे विचारले होते, असे बॉबीने म्हटले आहे. 

मुनाफकडून यावर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाहीय. कदाचित मुनाफ यावर काही बोलणारही नाही, परंतू पुन्हा एकदा मुनाफची चर्चा सुरु झाली आहे. 

Click Here