काळी लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत.
काळी लसूण आपल्या सामान्य लसणाचा एक परिपक्व प्रकार आहे. ही लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत.
काळ्या लसणात अँटिऑक्सिडंटचे प्रमाण सामान्य लसणापेक्षा खूप जास्त असते, जे शरीराला टॉक्सिक घटक बाहेर काढण्याचे काम करते.
काळ्या लसणात अॅलिसिन असते, ज्यामुळे पोटाच्या समस्या कमी होतात.
काळी लसूण रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास उपयुक्त आहे.
काळ्या लसणाचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि संसर्गापासून रक्षण होते.
काळी लसूण कोलेस्ट्रॉलची पातळी करण्यास आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करते.
काळ्या लसणात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे संधिवात आणि इतर दाहक विकारांमध्ये फायदेशीर असतात.
काळ्या लसणाचा वापर वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतो. ही लसूण चयापचय सुधारते.
काळी लसूण सॅलड, सूप किंवा साइड डिश म्हणून आपल्या आहारात सामील करता येते.