'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा Wedding Album!

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीने तिच्या लग्नाचा अल्बम शेअर केला आहे. ज्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीने तिच्या लग्नाचा अल्बम शेअर केला आहे. ज्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

मिनल शाहने फेब्रुवारी महिन्यात तथागत पुरुषोत्तमसोबत लग्नगाठ बांधली.  गोव्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडला. 

मिनलने आता तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. लग्नासाठी अभिनेत्रीने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. 

नववधूच्या रुपात मिनलचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळाला. तिने भरजरी दागिनेही घातले होते. 

मिनलच्या लग्नातील या खास क्षणांच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

मिनलने रोडीज या रिएलिटी शोमधून प्रसिद्धी मिळवली होती. 

त्यानंतर 'बिग बॉस मराठी ३'मध्ये ती सहभागी झाली होती. 

Click Here