भाग्यश्री मोटेने बालीमध्ये जाऊन खास फोटोशूट करुन सर्वांचं लक्ष वेधलंय
भाग्यश्री मोटे ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
भाग्यश्री मोटेला आपण विविध सिनेमा, मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय
भाग्यश्रीने मराठीसोबतच साउथमध्येही तिच्या अभिनयाचा डंका वाजवला आहे
भाग्यश्री मोटे रिअल लाइफमध्ये सिंगल आहे
भाग्यश्रीने इंडोनेशियामधील बाली शहरात जाऊन खास फोटोशूट केलंय
भाग्यश्री सोशल मीडियावर बोल्ड फोटोशूट करत असते. भाग्यश्रीच्या नवीन मालिकेची किंवा सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे