नवीन लूक होतोय व्हायरल
भाग्यश्री लिमये ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
भाग्यश्री ही सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतंच तिनं काही स्पेशल फोटो शेअर केले आहेत.
अत्यंत स्वीट आणि क्यूट लुकमध्ये भाग्यश्री दिसत आहे.
यामध्ये पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाचा स्कर्ट तिनं परिधान केलेला आहे.
तर तिची करारी नजर चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेताना दिसून येत आहे.
तर वेगवेगळ्या पोझ देत तिने फोटो काढले आहेत.
भाग्यश्रीच्या चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केलाय.
'घाडगे अँड सून','बॉस माझी लाडाची' मधून लोकप्रिय झालेली भाग्यश्री लिमये बॉलिवूड सिनेमा 'मुंज्या'मध्येही दिसली होती.