ए ब्युटीफुल!

भाग्यश्री लिमयेचा ब्लॅक अँड व्हाईट लूक

ब्लॅक टॉप आणि त्यावर पांढऱ्या फुलांची मोठी डिझाईन या लूकमध्ये भाग्यश्री दिसतेय

तिने पांढरा मिनी स्कर्ट घातला आहे ज्यात ती अगदीच क्युट दिसतेय

या लूकमध्ये भाग्यश्रीने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. तिचा ग्लॅमरस लूक लक्ष वेधून घेतोय

भाग्यश्रीच्या या फोटोंमध्ये हटके बोल्डनेसही आहे जो तिने एकदम आत्मविश्वासाने कॅरी केला आहे

तिच्या या blurry फोटोंमधून याची झलक दिसते

लूक अॅट द फूल! असं मजेशीर कॅप्शन तिने दिलं आहे.

चाहत्यांनीही फोटोंना भरपूर लाईक्स आणि कमेंट्स केले आहेत

Click Here