शेअर केले सुंदर Photos
पिवळ्या टू पीस ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो शेअर केलेत
ही आहे मराठमोळी भाग्यश्री लिमये
भाग्यश्री नुकतीच इजिप्तला फिरायला गेली होती. तेथील तिचं फोटोशूट व्हायरल होत आहे
इजिप्तच्या अलेक्झांड्रिया परिसरात तिने फोटो काढले आहेत
मोकळे केस, पिवळ्या रंगाचा टू पीस ड्रेस, मॅचिंग इअररिंग्स असा तिचा सुंदर लूक आहे
भाग्यश्रीने तिची स्लिम अँड ट्रीम टोन्ड फिगर फ्लॉन्ट केली आहे
कैरो येथे ती राहत असलेल्या हॉटेलमध्येही तिने फोटोशूट केलं
इजिप्तमधील सर्वात महत्वाचा टुरिस्ट स्पॉट म्हणजे तेथील पिरॅमिड. तिथेही भाग्यश्रीचा सुंदर लूक पाहायला मिळत आहे