संत्र्यांशिवाय अशीही काही फळं आहेत ज्यांच्यात व्हिटामिन सीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात असतं.
व्हिटामिन सी चा महत्त्वाचा स्त्रोत म्हणून कायम संत्र्यांकडे पाहिलं जातं.
संत्र्यांशिवाय अशीही काही फळं आहेत ज्यांच्यात व्हिटामिन सीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात असतं. ही फळं कोणती ती पाहुयात.
पेरुमध्ये जवळपास २००-२५० मिलीग्राम व्हिटामिन सी चं प्रमाणअसतं.
आवळा व्हिटामिन सी चा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. यात २५० ते ३०० मिलिग्राम व्हिटामिन सी चं प्रमाण असतं.
१०० ग्रॅम किवीमध्ये ९० मिलिग्राम व्हिटामिन सी असतं.
शरीराचं स्वास्थ्य सुरळीत राहण्यासाठी पुरुषांना ९० मिलिग्राम तर स्त्रियांना ७५ मिलिग्राम व्हिटामिन सी ची गरज असते.