ऑक्टोबरमध्ये करा बजेट फ्रेंडली व्हेकेशन एन्जॉय, 'या' ठिकाणांना द्या भेट

ऑक्टोबरमध्ये नक्की भेट द्या या ठिकाणी

मुलांच्या शाळेला सुट्टी लागली सगळ्यांना वेध लागतात ते  व्हेकेशनला जाण्याचे. परंतु, मुलाबाळांना सोबत घेऊन जातांना बजेटचाही विचार करावा लागतो.

आज अशी काही पर्यटन स्थळ पाहुयात जे कमी बजेटमध्ये तुम्हाला एक्सप्लोअर करता येतील.

ऑक्टोबर महिन्यात दसरा, दिवाळी यांसारख्या सणांचं वातावरण असतं. त्यामुळे तुम्ही धार्मिक स्थळांना नक्की भेट देऊ शकता.

आयोध्या, वाराणसी, रामेश्वर येथे दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यामुळे तुम्ही नक्कीच तिथे जाऊ शकता.

ऑक्टोबर म्हटलं की या महिन्यात उन्हाचा तडाखा बसायला सुरुवात होते. त्यामुळए तुम्ही हिलस्टेशनवरही जाऊ शकता.

ऑक्टोबरमध्ये फिरण्यासाठी राजस्थान बेस्ट ऑप्शन आहे. येथे उदयपूर, जैसलमेर ही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. 

कोरफडीच्या ज्युसचे फायदे काय आहेत?

Click Here