₹६-८ लाखांच्या बजेटमध्ये बेस्ट CNG कार

Best CNG Cars: पेट्रोल-डिझेल कारच्या किमती वाढल्यामुळे CNG कारना अधिक पसंती दिली जात आहे. 

Best CNG Cars: पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सतत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत लोक CNG कार्सकडे वळत आहेत.

तुमचे बजेट १० लाख रुपयांपेक्षा कमी असेल आणि तुम्ही चांगली CNG कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

Alto K१० CNG- भारतीय बाजारात अल्टो K१० ही सर्वात स्वस्त सीएनजी कार आहे. यात तुम्हाला ३३.८५ किमी/किलो मायलेज मिळेल. कारची किंमत ५.७४ लाखांपासून सुरू होते. 

Tata Punch CNG- टाटा पंच पेट्रोल, EV आणि CNG प्रकारांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. यात तुम्हाला २६ किमी/किलो मायलेज मिळेल. कारची किंमत ७.३० लाखांपासून सुरू होते.

Swift CNG- मारुती सुझुकीने स्विफ्टचे CNG व्हेरिएंटमध्ये बाजारात आणले आहे. या कारमध्ये ३२.८५ किमी/किलो मायलेज मिळेल. कारची किंमत ८.१९ लाख रुपयांपासून सुरू होते. 

WagonR CNG- वॅगन आरदेखील भारतात सर्वाधिक पसंत केली जाणारी CNG कार आहे. या कारमध्ये तुम्हाला 34 किमी/किलो मायलेज मिळते. कारची किंमत ६.६८ लाख रुपयांपासून सुरू होते. 

Click Here