वेलची खाऊन करा शरीर डिटॉक्स!

वेलची पदार्थाची चव वाढवण्यासोबतच किरकोळ शारीरिक व्याधीही दूर करते.

प्रत्येकाच्या घरात सहज आढळून येणारा मसाल्याचा पदार्थ म्हणजे वेलची.

वेलची पदार्थाची चव वाढवण्यासोबतच किरकोळ शारीरिक व्याधीही दूर करते.

मानसिक ताण जाणवत असेल तर वेलची घालून चहा प्यावा.

वेलची खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. तसंच अॅसिडीटीचा त्रास कमी होतो.

वेलचीच्या सेवनामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते.

ताज्या वेलचीचे सेवन केल्यामुळे तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका होते 

 वेलची खाल्ल्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते. 

काळे डाग पडलेले कांदे खाताय? आजच व्हा सावध

Click Here