केसांना मेथी दाण्याचे पाणी लावणे फायदेशीर आहे का? 

केसांची काळजी घेण्यासाठी आपण मेथीचे पाणी केसांना लावतो. याचा खरंच फायदा होतो का? 

केसगळती ते केसांच्या अनेक समस्यांवर मेथी दाण्याचे पाणी लावावे असा सल्ला आपल्याला दिला जातो. 

आपले केस मऊ गुळगुळीत करायचे असतील तर मेथीचे पाणी केसांना लावू शकतो. यामध्ये अनेक पोषक घटक असतात. 

आपले केस खूप गळत असतील तर मेथीचे पाणी केसांना लावू शकता. हे लावल्याने केसगळती कमी होईल. 

केसांमध्ये कोंडा असेल तर मेथीच्या दाण्याचे पाणी केसांना लावा. यामुळे कोंडा कमी होईल. 

आपले केस जाड आणि मजबूत करायचे असतील तर मेथी दाण्याचे पाणी केसांना लावा. 

अकाली पिकणाऱ्या केसांवर घरगुती उपाय म्हणून मेथी दाण्याचे पाणी फायदेशीर आहे. 

केसांची मुळे कमकुवत असतील तर मेथीचे पाणी केसांना लावू शकता. असे केल्याने केसांची मुळे मजबूत होतील. 

केसांची वाढ थांबली असेल तर मेथीचे पाणी केसांना लावा. केस वाढण्यास मदत होईल. 

Click Here