किवी खाण्याचे जबरदस्त फायदे
हृदयासंबंधी तक्रारी, मधुमेह किंवा ब्लडप्रेशरची समस्या असेल तर अशा व्यक्तींनी आहारात किवीचा आवर्जुन समावेश केला पाहिजे.
किवी खाल्ल्यामुळे हाडांशी निगडीत समस्या दूर होतात.
किवीमध्ये फॉलिक अॅसिडचं पुरेपूर प्रमाण असतं. त्यामुळे अनेक स्त्रियांना प्रेग्नंसीमध्ये किवी खाण्याचा सल्ला दिला जातो.
मानसिक ताण असल्यास दिवसातून एक किवी खावं.
किवी खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
किवीमध्ये व्हिटामिन सी चं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत मिळते.