ब्लडप्रेशर ते डायबेटीस! अनेक आजारांवर अंजीर आहे गुणकारी

अंजीर कितीही नावडतीचं असलं तरीसुद्धा त्याचे फायदे अफाट आहेत.

ड्रायफ्रुट्समध्ये महत्त्वाचा मानला जाणारा घटक म्हणजे अंजीर.

प्रोटीन, कॅल्शिअम, फायबर यांसारख्या अनेक पोषकतत्वांनी भरलेलं अंजीर अनेकांना आवडत नाही.

अंजीर कितीही नावडतीचं असलं तरीसुद्धा त्याचे फायदे अफाट आहेत.

अंजीरमध्ये पोटॅशिअमचं प्रमाण मुबलक असल्यामुळे ब्लड शुगरची मात्रा प्रमाणात राहते. टाइप-२ डायबेटीस असलेल्यांनी अंजीर भिजवून खावा.

भिजवलेले अंजीर खाल्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. हाडांच्या 

ज्या व्यक्ती वजन कमी करत आहेत. त्यांनी नक्की अंजीरचं सेवन करावं. अंजीरमुळे पोट भरलेलं राहतं. आणि, वारंवार लागणारी भूक नियंत्रणात येते.

ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी भिजलेले अंजीर रामबाण उपाय आहे. 

झोप येत नसेल तर खा वेलची!

Click Here