सीताफळ हे अत्यंत गुणकारी असून त्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत.
नैसर्गिकरित्या प्रचंड गोडवा असणारं फळ म्हणजे सीताफळ.
सीताफळामध्ये कॅलशियम, मॅग्नेशियम, फायबर यांसारखे पोषकघटक असतात.
सीताफळामध्ये व्हिटामिन बी-6 चं प्रमाणात जास्त असतं. त्यामुळे अस्थमाचा त्रास असल्यास त्यात आराम मिळतो.
हृदयविकाराची समस्या असल्यास सीताफळ खाण्याचा सल्ला दिला जातो.
सीताफळ खाल्ल्याने दृष्टीदोष कमी होण्यास मदत मिळते.
नियमित सीताफळ खाल्याने पचनक्रिया सुधारते. शरीरात रक्ताची योग्य पातळी राखण्यास मदत होते.
सीताफळामुळे अशक्तपणा कमी होतो.(वरील माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या..)