४० दिवस हनुमान चालिसा म्हटल्याचे फायदे!

संत तुलसीदास यांनी रचलेले हनुमान चालीसा हे स्तोत्र रोज म्हटल्याने होणारे लाभ वाचून थक्क व्हाल!

>> चालीसा म्हणजे चाळीस, यात हनुमानाच्या स्तुतीपर ४० श्लोकांची रचना केली आहे. 

>> जे कोणी याचे नित्य पठण करतात त्यांच्यावर हनुमंताची थेट कृपा होते. 

>> जर तुम्ही सलग ४० दिवस हे स्तोत्र म्हटले तर तुम्हाला चारधाम यात्रा, १२ ज्योतिर्लिंग आणि अन्य पुण्यक्षेत्री गेल्याचे घरबसल्या फळ मिळते. 

>> मंगळ दोष असलेल्यांनी हे स्तोत्र म्हटल्याने त्यांचा राग नियंत्रित राहतो तसेच भीती दूर पळून जाते आणि आत्मविश्वास वाढतो. 

>> हनुमान चालीसा पठण करायचे असेल तर दिवसभरातील एक वेळ ठरवून घ्या आणि त्या वेळी म्हणा. 

>> रोजच्या सरावाने अवघ्या ५ मिनिटात हे स्तोत्र म्हणून पूर्ण होते. 

>> ज्यांच्याकडे पूर्ण स्तोत्र म्हणण्याइतका वेळ नाही, त्यांनी या संपूर्ण स्तोत्रातील कोणत्याही दोन ओळींचे जरी उच्चारण मनोभावे करावे. 

>> आयुष्यातून सगळी नकारात्मकता दूर होते, सकारात्मक ऊर्जा मिळते. 

>> लक्ष्मी प्राप्ती होते. आर्थिक स्थैर्य मिळते आणि उत्पन्नाचे नवनवे मार्ग सापडतात. 

>> आजार, व्याधी, भीती यातून सुटका मिळते. 

>> चेहर्‍यावर तेज येते आणि आपल्या भोवती सुरक्षा कवच तयार होते. 

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

Click Here