अनेक जण होममेड फेसपॅक लावतात.
त्वचेचा रंग उजळवण्यासाठी किंवा पोत सुधारण्यासाठी सगळेच जण हळद- बेसन पीठाचा घरी फेसपॅक लावतात.
हळद-बेसन फेसपॅकमुळे अनेकांच्या त्वचेत फरकही पडतो. मात्र, हा फेसपॅक सगळ्यांनाच सूट होतो असं नाही.
ज्यांची स्कीन ड्राय आहे त्यांनी हा फेसपॅक लावणं टाळलं पाहिजे. या पॅकमुळे तुमच्या त्वचेवर खाज, जळजळ होऊ शकते.
ज्यांची स्कीन सेंन्सेटिव्ह आहे अशा लोकांनीही हा फेसपॅक लावू नये. यामुळे चेहऱ्यावर लालसरपणा
ज्यांनी स्कीन अॅलर्जीची समस्या आहे. त्यांनी देखील हा फेसपॅक लावणं टाळावं.
चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर हा फेसपॅक लावू नका.कारण, बेसन पीठामुळे पिंपल्सवर घर्षण होतं आणि पिंपल्स वाढण्याची शक्यता असते.