IPL स्टार्सच्या बहिणी दिसतात खूपच सुंदर, पाहा Photos


श्रेष्ठा अय्यर- ही PBKSचा कॅप्टन श्रेयसची बहीण असून ती कोरियोग्राफर आहे

शहनील गिल - ही GT कॅप्टन शुबमन गिलची बहीण आहे. ती गुजरातच्या सर्वच सामन्यांना हजर असते

मालती चहर - ही MIचा गोलंदाज दीपक चहरची बहीण असून ती मॉडेल व अभिनेत्री आहे

नेहा सिंग- ही रिंकू सिंगची मोठी बहीण आहे. ती आवर्जून सामना पाहायला येते

कोमल शर्मा - ही SRHचा सलामीवीर अभिषेक शर्माची बहिण आहे. ती स्वत: डॉक्टर आहे

साक्षी पंत - ही LSGचा कर्णधार ऋषभ पंतची बहीण आहे. तिचे नुकतेच धामधुमीत लग्न झाले.

सारा तेंडुलकर- ही MIचा अर्जुन तेंडुलकरची बहीण आहे. ती मॉडेलिंग क्षेत्रात नशीब आजमावत आहे 

Click Here