काेणत्या पद्धतीच्या जेवणामुळे वजन वाढत 

वजन कमी करायला खूप कष्ट घ्यावे लागतात. पण, वजन अगदी पटकन वाढते. वजन वाढण्यासाठी अनेक गाेष्टी कारणीभूत असतात. 

बदलत्या जीवनशैलीमुळे वजन वाढीची समस्या खूप काॅमन झाली आहे. वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी या गाेष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. 

जेवणाच्या सवयींमुळे ही वजनाचा काटा पटापट पुढे सरकताे. जेवणाच्या काही सवयी वजन वाढीसाठी कारणीभूत आहेत.

गाेड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्याने वजन वाढते. अति प्रमाणात गाेड खाल्यावर वजन वाढीचा धाेका जास्त असताे. 

शीतपेयाचे सेवन जास्त प्रमाणात हाेत करत असले तर शरीरात कॅलरीज वाढतात. त्यामुळेही वजन वाढते. 

रात्री उशिरा जेवल्यावर अन्न पचन हाेण्यास अधिक वेळ लागताे. त्यामुळे शरीरात चरबी साठून राहते. 

वेळवर न खाणं, अनियमित खाण्याच्या सवयी, नकाे त्या पदार्थांचे सेवन या सवयी ही वजन वाढीला कारणीभूत ठरतात. 

तुम्ही पटापट खात असाल, तर मेंदूकडे पाेट भरल्याचे सिग्नल हळूहळू जातात. त्यामुळे पाेट भरलं तरी जास्त खाले जाते. 

टीव्ही, माेबाईल बघत खातं  असाल तरी वजन वाढीचा धाेका आहे. किती खाताे, याकडे लक्ष नसते. काहीवेळी भूक नसताना खाले जाते. 

Click Here