थंडीच्या दिवसात अनेक लोकांना सांधेदुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास जाणवतो.
मसाल्याच्या पदार्थांपासून ते अगदी गोड पदार्थांमध्येही खसखस हमखास वापरली जाते.
हिवाळ्यात खासकरुन खसखस खाण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच, खसखस खाण्याचे शारीरिक फायदे कोणते ते पाहुयात.
खसखसमध्ये निरोगी फॅट्स (Omega-6 fatty acids) आणि प्रथिने असतात, जे हिवाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास आणि नैसर्गिक उबदारपणा टिकवून ठेवण्यास मदत करतात.
थंडीच्या दिवसात अनेक लोकांना सांधेदुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास जाणवतो. खसखसमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचं प्रमाण भरपूर असतं. ज्यामुळे सांधेदुखीच्या वेदना कमी होतात.
राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.
हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास होणं ही सामान्य बाब आहे. आयुर्वेदानुसार, खसखसमध्ये कफशामक गुणधर्म असतात. खसखस दुधात उकळून घेतल्यास छातीतील कफ सुटण्यास आणि कोरडा खोकला कमी होण्यास मदत होते.
थंडीमुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज झाली असेल तर खसखसची पेस्ट दुधात कालवून ती चेहऱ्याला लावल्यास त्वचा मुलायम होते.
25 ते 45 वयोगटातील स्त्रियांनी कंम्पल्सरी करा या हेल्थ टेस्ट