सुपर फूड म्हणूनही चिया सिड्सकडे पाहिलं
वजन कमी करण्यासाठी अनेक जण सध्या चिया सिड्सचा आधार घेत आहेत.
आज सुपर फूड म्हणूनही चिया सिड्सकडे पाहिलं जातं.
चिया सिड्स खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्याचप्रमाणे त्याचे काही साईट इफेक्ट्सही आहेत.
ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी चिया सिड्सचं जास्त सेवन करु नये.
ज्या व्यक्तींना रक्त पातळ करण्याची औषध सुरु आहेत. त्यांनीही चिया सिड्स लांब ठेवाव्यात.
गॅस होणे, अपचन होणे यांसारख्या समस्या असल्यास चिया सिड्स खाऊ नये.