दही अनेकांना आवडते. त्यामुळे अनेकदा दाेन्ही जेवणांमध्ये दह्याचा समावेश करण्यात येताे. पण, रात्रीच्या वेळी दही खाऊ नये.
दही खाल्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. शरीरात पाेषक तत्त्व असतात. पण, दही रात्री खाल्यास शरीराला उपयुक्त नसतं, हे तुम्हाला माहिती आहे का?
दह्यामध्ये फॅट आणि प्राेटीनचे प्रमाण जास्त असते. पण, रात्री दही खाल्यास ते पचायला जड जाते. त्याचा त्रास हाेऊ शकताे.
दिवसा दही खाल्यास त्यातून शरीराला पाेषण मिळते. रात्रीच्या वेळी दह्याऐवजी ताक पिऊ शकता.
रात्री दही खाल्यास पाेटात गॅस हाेणे, बद्धकाेष्टता आणि अपचन या सारख्या समस्या उद्भवू शकतात.
दह्यात अनेक पाेषण मूल्य असली तरीही रात्री दही खाणे टाळावे.
दह्यामध्ये व्हिटॅमिन बी ६ आणि बी १२, प्राेटीन, कॅल्शियम अशी पाेषण मूल्य असतात.
आहारात राेज एक वाटी दह्याचा समावेश केल्यास शरीराला पाेषण मिळते. पण, दिवसाच्या जेवणात याचा समावेश करावा.