विराट कोहलीने 'या' अभिनेत्रीचा फोटो लाईक केल्यावरुन गदारोळ झाला
ही अभिनेत्री आहे अवनीत कौर
इन्स्टाग्राम algorithm च्या चुकीमुळे तिची पोस्ट लाईक झाल्याचं कोहलीने स्पष्टीकरण दिलं
या सगळ्यात अवनीत कौर चांगलीच चर्चेत आली
विशेष म्हणजे या चर्चांमुळे अवनीतच्या इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या रातोरात वाढली
३० मिलियन फॉलोअर्सवरुन ही संख्या ३१.८ फॉलोअर्सवर गेली आहे
म्हणजेच अवनीतला रातोरात १.८ मिलियन फॉलोअर्स मिळाले
अवनीत फक्त २३ वर्षांची असून एवढ्या कमी वयात तिने कमालीचं यश मिळवलं आहे