मराठी अभिनेत्रीने केलेलं सुंदर फोटोशूट व्हायरल झालंय
ही मराठी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे अश्विनी कासार
अश्विनी कासारने नदीकिनारी हे खास फोटोशूट केलंय. अश्विनीच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय
अश्विनी कासार रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
अश्विनी कासारने साकारलेली सावित्रीबाई फुलेंची भूमिका टीव्ही इंडस्ट्रीत चांगलीच गाजली होती
अश्विनी कासार सध्या रंगभूमीवर कार्यरत आहे
अश्विनी कासारचं फोटोशूट तिच्या चाहत्यांमध्ये खूपच चर्चेत असतं