मराठी अभिनेत्रीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
मराठी अभिनेत्री रसिका वाखारकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
रसिका वाखारकरने सोशल मीडियावर नवीन फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे.
रसिका वाखारकरने समुद्रकिनारी जाऊन हे खास फोटोशूट केलंय. रसिका या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसतेय
रसिका वाखारकरच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे
रसिका वाखारकर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे.
रसिका वाखारकर सध्या अशोक मा.मा. या मालिकेत काम करत आहे. रसिका या मालिकेत साकारत असलेल्या भूमिकेला प्रेक्षकांचं चांगलं प्रेेम मिळतं