सध्या 'एप्रिल मे ९९' या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमात साजिरी देशमुख हिने मुख्य भूमिका साकारली आहे.
सध्या 'एप्रिल मे ९९' या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. २३ मे रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला.
या सिनेमात साजिरी देशमुख हिने मुख्य भूमिका साकारली आहे. ती जाईच्या भूमिकेत आहे.
साजिरी ही अभिनेत्री ऋजुता देशमुखची मुलगी आहे. आईच्या पावलावर पाऊल ठेवत साजिरीने कलाक्षेत्र निवडलं.
सिनेमात जितकी गोड दिसते तितकीच साजिरी खऱ्या आयुष्यातही गोडच आहे.
नुकतेच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती समुद्रकिनारी झोक्यावर बसून आनंद घेत आहे.
साजिरीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.