'कोकण हार्टेड गर्ल'ची नवऱ्यासोबत युरोप टूर
'कोकण हार्टेड गर्ल' नावाने प्रसिद्ध असलेली अंकिता वालावलकर काही महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकली
सध्या ती नवरा कुणाल भगतसोबत युरोप टूरवर आहे
युरोपमधलं रोमँटिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पॅरिसमध्ये अंकिता पोहोचली आहे
तेथील आयकॉनिक आयफेल टॉवरसमोर दोघांनी छान फोटोशूट केलं
त्यांचे हे क्युट फोटो पाहून अनेकांनी 'सुंदर जोडी' अशी कमेंट केली आहे
टॉप, जीन्स आणि जॅकेट, डोक्यावर कॅप अशा कॅज्युअल लूकमध्ये अंकिताने आयफेल टॉवरसमोर एकापेक्षा एक पोज दिल्या आहे
एका छत्रीखाली उभं राहत दोघं आयफेल टॉवरकडे पाहत आहेत हा क्षण अगदी गोड आहे