ख्यालो का सफरनामा!

अंकिता वालावलकरने शेअर केले ट्रिपचे सुंदर फोटो

'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली अंकिता वालावलकर नुकतीच युरोप ट्रीपला गेली होती

ऑस्ट्रियामध्ये फिरतानाचे काही फोटो तिने पोस्ट केलेत

पिंक-व्हाईट स्पॉटेड वनपीसमध्ये अंकिता खूप क्युट दिसत आहे

तिचा नवरा कुणालने तिचे कँडीड फोटो क्लिक केले आहेत

ऑस्ट्रियाील हॉलस्टॅट या लेक टाऊनला त्यांनी भेट दिली

डोळ्यांचा पारणं फेडतील असा हा सुंदर नजारा आहे

तलावाकाठी वसलेली छोटी छोटी घरंही पाहण्यासारखी आहेत

या निसर्गरम्य सौंदर्यात अंकिताही पार बुडून गेली आहे

Click Here