बीचवरील फोटो शेअर करत वेधलं लक्ष
बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे आपल्या सौंदर्याने भल्याभल्यांना घायाळ करते
वयाच्या ४० व्या वर्षीही ती आणखी सुंदर होत चालली आहे
मालदीवच्या समुद्रकिनारी बीचवर रेतीत झोपून तिने हॉट पोज दिल्या आहे
हिरव्या रंगाच्या डीप नेक शॉर्ट ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे
कुरळे मोकळे केस आणि फुलाच्या डिझाइनचे कानातले तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत
तिने एकापेक्षा एक पोज देत हे फोटोशूट केलं आहे
अनेकांनी तिच्या पोस्टवर 'फायर' इमोजी कमेंट केल्या आहेत