सादगी तो हमारी जरा देखिए!

अंकिता लोखंडेचा पारंपरिक साज

अंकिता लोखंडेच्या फॅशन सेन्सला तोड नाही. ती ज्या प्रकारे स्टाईल करते ते कमाल असतं.

पांढऱ्या डिझायनर साडीत ती कमाल दिसत आहे. तिने डोक्यावर पदर घेतला आहे.

गळ्यात भरजरी हार आहे, बोटात सुंदर अंगठी, हातभर बांगड्या, नाकात नथ, सोन्याचे कानातले या लूकमध्ये तिने हे फोटो शेअर केलेत

क्लासी, रॉयल असा तिचा लूक आहे पण त्यातही तिचा साधेपणा लपलेला आहे

पती विकी जैनसोबतही तिने पोज दिली आहे. ही जोडी नेहमीप्रमाणेच रॉयल दिसत आहे

आषाढी एकादशी निमित्त अंकिताने केलेला लूक पाहून चाहत्यांची तर नजरच हटत नाहीए

"सादगी में भी शान होती है,प्यार की भी अपनी एक पहचान होती है" असं कॅप्शन तिने दिलं आहे

Click Here