नवऱ्यासोबत रोमँटिक झाली अंकिता लोखंडे
अंकिता लोखंडे कुटुंबासह नुकतीच मालदीवला गेली होती
आपल्या कमाल फॅशन सेन्सने ती कायम लक्ष वेधून घेते. मालदीवमध्येही तिच्या ग्लॅमरस स्टाईलवर सर्वांची नजर खिळली
या फोटोंमध्ये विकीसोबत अंकिता रोमँटिक झालेली दिसत आहे.
दोघांनी व्हाईट आऊटफिटमध्ये ट्विनींग केलं आहे
त्यांचे हे cosy फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत
ज्या प्रेमाने अंकिता विकीकडे पाहते तिला त्याच्यातच स्वर्ग दिसत असल्याचं कॅप्शन तिने दिलं आहे
याआधी अंकिताने तिचे बीचवरील स्टनिंग फोटोही शेअर केले होते. त्यात तिच्या सौंदर्याची स्तुती करावी तेवढी कमीच आहे