गोल्डन ग्लो! अमृताचा मनमोहक अंदाज

अमृता खानविलकरने Waves Summit 2025 साठी खास फोटोशूट केलंय

अमृता खानविलकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

Waves Summit 2025 साठी अमृताने खास गोल्डन रंगाची साडी परिधान केली आहे

अमृता खानविलकर या खास ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसतेय

Waves Summit 2025 मध्ये अमृताची रजनीकांतसोबत खास भेट झाली. अमृताने सोशल मीडियावर रजनीकांत यांच्यासोबतचा सेल्फी पोस्ट केला होता

अमृता खानविलकरचं रिअल लाईफमध्ये हिमांशू मल्होत्रासोबत लग्न झालंय

अमृताच्या आगामी सिनेमाची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे

Click Here