चाहते अभिनेत्रीला म्हणतात 'मिसेस मुख्यमंत्री'

या मराठी अभिनेत्रीच्या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा आहे

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे अमृता धोंगडे

अमृता धोंगडेला आपण विविध मालिका, सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

अमृताने मिसेस मुख्यमंत्री मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं

त्यामुळे अमृता धोंगडेला सर्व चाहते प्रेमाने मिसेस मुख्यमंत्री असं म्हणतात 

अमृता धोंगडे बिग बॉस मराठी ४ मध्ये दिसली होती. अमृताने या शोमध्ये उत्तम खेळ करुन तिच्या अभिनयाचं दर्शन घडवलं

अमृता धोंगडे रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. अमृता मॉडर्न लूकमध्ये फोटोशूट करत असते 

Click Here