कोरफड सामान्यतः त्वचेसाठी सुरक्षित मानला जातो, परंतु काही लोकांना....
चेहऱ्यावर कोरफड लावल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. याशिवाय केसांसोबतच टाळू निरोगी ठेवण्यासाठी कोरफडचा वापर केला जातो.
कोरफड सामान्यतः त्वचेसाठी सुरक्षित मानला जातो, परंतु काही लोकांना त्याचे अॅलर्जी किंवा दुष्परिणाम असू शकतात.
काही लोकांमध्ये कोरफड वापरल्याने पिग्मेंटेशन होऊ शकतं.
काही लोकांना कोरफडाची अॅलर्जी असू शकते, ज्यामुळे त्वचेवर लालसरपणा, खाज सुटणे किंवा सूज येऊ शकते.
कोरफड लावल्याने काही लोकांमध्ये सूर्यकिरणांची संवेदनशीलता वाढू शकते, ज्यामुळे सनबर्न किंवा टॅनिंग होऊ शकते.
कोरफड कोरड्या त्वचेसाठी चांगले आहे परंतु कोरफड तेलकट त्वचा आणखी तेलकट बनवेल. ज्यामुळे मुरुमांची समस्या वाढू शकते.
कोरफडीचा गर योग्य पद्धतीनं चेहऱ्यावर चमक येऊ शकते. यासाठी कोरफडीचे तुकडे फोडून काही वेळ पाण्यात भिजवा. जेणेकरून त्यातून कोरफडीचे क्षार बाहेर येतील.