मैत्रिणीच्या लग्नात आलिया भटच्या फॅशनने वेधलं लक्ष
आलिया भट आणि तिची गर्ल गँग कायम चर्चेत असते
नुकतंच तिच्या जवळच्या मैत्रिणीचं स्पेनमध्ये लग्न झालं. कान्सनंतर आलिया थेट तिथेच गेली होती.
यामध्ये आलियाच्या एकापेक्षा एक लूक्सने सर्वांना प्रेमात पाडलं
ऑफ शोल्डर ब्लॅक गाऊनमध्ये ती कमाल दिसत होती
तर वेस्टर्न आणि ट्रेडिशनल अशा फ्यजुन लूकमध्येही तिने लक्ष वेधून घेतलं
आणखी एका फोटोत तिने राजस्थानी स्टाईल पोल्का डॉट लेहेंगा परिधान केला
आलियाच्या प्रत्येक लूकवर चाहते फिदा झालेत. तसंच यामध्ये तिच्यात कुठेच स्टार असल्याचा भाव नाही हे पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.