आलियाचा स्टायलिश लूक सर्वजण पाहतच राहिले
अखेर आलिया भट कान्स फिल्म फेस्टिव्हलला पोहोचली.
या फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी आलियावर सर्वांच्या नजरा खिळल्या. आलियाने जाळीदार ड्रेस घालून सर्वांचं लक्ष वेधलं
कान्सचा रेड कार्पेट आलियाने खऱ्या अर्थाने गाजवला
आलिया या खास ड्रेसमध्ये मनमोहक, आकर्षक आणि खूप सुंदर दिसत होती
कान्सच्या दोन्ही दिवशी आलियाच्या लूकची चांगलीच चर्चा झाली
आलिया भट सध्या अल्फा या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे
राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.