आलियाने डिलिव्हरीनंतर असं घटवलं वजन

अभिनेत्रीने शेअर केल्या टिप्स

ब्रेस्ट फीडिंग हा वजन घटवण्याचा नैसर्गिक पर्याय आहे. यामुळे बाळाला पोषण मिळतंच शिवाय चयापचय सुधारतं

लगेच रिझल्ट मिळणार नाही त्यासाठी पेशन्स ठेवावे लागतील. मी १२ आठवड्यांनंतर वर्कआऊट सुरु केलं

क्रॅश डाएट न करता पौष्टिक आहार घेतला. साखर नियंत्रणात ठेवली

लगेच वजन कमी करण्याचं टेन्शन न घेता स्वत:ला प्राधान्य दिलं. स्वत:वर प्रेम केलं.

लोक सांगत आहेत म्हणून नाही तर स्वत:ला वाटतंय, पुन्हा काम सुरु करायचंय यासाठी वजन कमी केलं. 

लगेच जड वर्कआऊट न करता आधी श्वसनाचे व्यायाम, चालणं हे सुरु केलं आणि नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायामाची तीव्रता वाढवली

कोणत्याही प्रकारची घाई न करता शरिराला पूर्वपदावर यायला आवश्यक तेवढा वेळ दिला. 

Click Here