अक्षय कुमारचं खरं नाव माहितीये का?

खिलाडी, पाजी अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अक्षयचं खरं नाव काय?

अक्षय कुमार त्याच्या शिस्तप्रिय स्वभावासाठी आणि फिटनेससाठी प्रसिद्ध आहे

९० च्या दशकापासून तो एकापेक्षा एक दमदार सिनेमे देत आहे

देशभक्तीपर सिनेमांमध्ये तर त्याचा हातखंडाच आहे

पण तुम्हाला तुमच्या या आवडत्या अभिनेत्याचं खरं नाव माहितीये का?

अक्षयचं खरं नाव राजीव हरीओम भाटिया असं आहे.

अक्षयने १९८७ साली 'आज' या सिनेमातून पदार्पण केलं होतं. या सिनेमातल्या मुख्य नायकाचं सिनेमातं नाव अक्षय होतं. यावरुन त्याने स्वत:चं नाव ठेवलं.

अक्षयचा आज प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.

Click Here