सौंदर्याची खाण ऐश्वर्या नारकरांचा सुंदर साज
ऐश्वर्या नारकर यांच्या साडीतील फोटोंवर कायमच प्रेक्षकांना भुरळ पडते
नुकतेच त्यांनी निळ्या कॉटन साडीतील फोटो पोस्ट केले आहेत
केसात गजरा, नथ, कपाळी चंद्रकोर साजेसे दागिनेही घातले आहेत
त्यांच्या या सौंदर्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. त्यातच पारंपरिक साड्यांमध्ये त्या कायमच लक्ष वेधून घेतात.
या लूकमध्ये त्यांनी अनेक कँडीड फोटो शेअर केले आहेत
त्यांचा हा मराठमोळा साज-श्रृंगार पाहत राहण्यासारखा आहे.