बहुगुणी अडुळसा! रक्तशुद्धी ते दम्यापर्यंत अनेक आजारांवर गुणकारी
आजकाल अडुळसा मिळणं फार कठीण झालं आहे.
पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या दारात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असलेली झाडे पाहायला मिळायची. त्यातलंच एक झाड म्हणजे अडुळसा.
आजकाल अडुळसा मिळणं फार कठीण झालं आहे. मात्र, त्याला पर्याय म्हणून बाजारात अडुळसा सिरप वगैरे सहज मिळतं. परंतु, अडुळशाच्या पानांचा रस हा जास्त गुणकारी आहे.