तेरे हुस्न का जादू!

लाल साडीत दिसतेय जणू अप्सरा

अदिती राव हैदरीची फॅशन नेहमी ऑन पॉइंट असते. तिच्या सौंदर्याची कायम स्तुती होत असते.

नुकतीच ती कान्सला पोहोचली आहे. यावर्षीही ती रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवणार आहे

गेल्या वर्षी तिने कान्समध्ये गजगामिनी वॉक केला होता. आाता नुकतेच तिने हे लाल साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.

यावर घातलेले साजेसे आकर्षक दागिने तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.

अदितीचं गेल्या वर्षी लग्न झालं. त्यामुळे तिने यावेळी भांगेत सिंदूर लावलं आहे जे लक्ष वेधून घेत आहे.

अदितीच्या लूकवर चाहते फिदा झालेत. Drop dead gorgeous अशा कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत

Click Here