आदिती राव हैदरीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
आदिती राव हैदरी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
आदिती राव हैदरीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
आदिती राव हैदरीने काळ्या रंगाच्या ड्रेसवर केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे
आदिती राव हैदरी या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसतेय. आदितीने काहीच महिन्यांपूर्वी लग्न केलं
साउथ अभिनेता सिद्धार्थसोबत आदिती लग्नबंधनात अडकली. या दोघांच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली
आदिती राव हैदरी काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या हीरामंंडी वेबसीरिजमध्ये दिसली होती.