झी मराठीवरील कमळी मालिकेतील अभिनेत्रीचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक
झी मराठीवरील कमळी मालिका सध्या चांगलीच चर्चेत असते. या मालिकेत अभिनेत्री विजया बाबर प्रमुख भूमिका साकारताना दिसतेय
विजया बाबरला या मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली. नुकतंच विजया झी मराठी पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती
या पुरस्कार सोहळ्यात विजया बाबरचा ग्लॅमरस अंदाज बघायला मिळाला. त्यामुळे चाहतेे तिच्या प्रेमात पडले आहेत
विजया बाबर २५ वर्षांची असून तिने लहान वयातच मराठी मनोरंजन विश्वात स्वतःचं स्थान मिळवलं आहे
विजया बाबर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे.
विजया बाबरने याआधी जय जय स्वामी समर्थ, बयो या मालिकेत अभिनय केला आहे