रिमझिम गिरे सावन...!

'मुरांबा'मालिकेतून बाहेर पडलेल्या अभिनेत्रीचं फोटोशूट

गार वारा, समुद्र किनारा आणि अभिनेत्रीच्या अदा

ही आहे अभिनेत्री स्मिता शेवाळे. मुरांबा या लोकप्रिय मालिकेत तिने भूमिका साकारली होती.

प्रिंटेड वनपीसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे

समुद्रकिनारी तिने हे कमाल फोटो क्लिक केले आहेत

स्मिता दिसायला अतिशय सुंदर आणि फिट आहे. 'यंदा कर्तव्य आहे' सिनेमातून ती प्रसिद्धीझोतात आली होती.

तिला ८ वर्षांचा एक मुलगा आहे यावर अनेकांचा विश्वासही बसणार नाही

स्मिता सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो शेअर करत असते. तिच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे

Click Here