शिवाली परब आहे खूप लहान, वय फक्त...

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबचं वय जाणून घेऊन थक्क व्हाल

शिवाली परब ही महाराष्ट्राची हास्यजत्रामधील लोकप्रिय अभिनेत्री. शिवालीला आपण विविध सिनेमात अभिनय करताना पाहिलंय

शिवाली परबने महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळवलं. शिवालीने या शोमध्ये विविध कॅरेक्टर्स साकारले

शिवाली परबने फार कमी वयात हास्यजत्रेच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवली आहे.

शिवाली परबचं वय आहे फक्त ३० वर्ष. १२ मे १९९५ रोजी शिवालीचा जन्म झाला.

शिवाली परब फक्त ३० वर्षांची असून तिने लहान वयात अमााप लोकप्रियता मिळवली आहे. 

शिवाली परबने महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये काम करत असतानाच विविध सिनेमांमध्येही अभिनय केलाय

Click Here

राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.