अभिनेत्री रुबीना दिलेकचे सुंदर फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत
रुबीना दिलेक ही टीव्ही आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री
रुबीनाला आपण विविध मालिकांमधून आणि म्यूझिक व्हिडीओमधून अभिनय करताना पाहतोय
रुबीना दिलेकने सोशल मीडियावर काळ्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत
काळ्या ड्रेसवर गोल्डन बॉर्डर, झुमके आणि इतर दागिने परिधान करुन रुबीनाने हे खास फोटोशूट केलंय
रुबीनाचं रिअल लाईफमध्ये अभिनेता अभिनव शुक्लासोबत लग्न झालंय
रुबीना सध्या कुठेही कार्यरत नसली तरीही ती सोशल मीडिया सक्रीय असते