मराठीतील या हॉट अभिनेत्रीला ओळखलं?

मराठी मनोरंजन विश्वातील या बोल्ड अभिनेत्रीची चांगलीच चर्चा आहे

मराठी मनोरंजन विश्वातील या हॉट अभिनेत्रीचं नाव आहे रेशम श्रीवर्धन.

रेशम श्रीवर्धनने विविध मालिका, सिनेमा आणि वेबसीरिजमध्ये काम केलंय. रेशमचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत

रेशम श्रीवर्धन रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. रेशमने सोशल मीडियावर हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केलेत

रेशम श्रीवर्धनच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

रेशम श्रीवर्धनने अभिनेता अभिषेक देशमुखसोबत झी मराठीवरील मालिकेत काम केलं होतं

पसंत आहे मुलगी असं या मालिकेचं नाव होतं. या मालिकेत डॉ. गिरीश ओक प्रमुख भूमिकेत होते

Click Here

राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.