मराठी अभिनेत्रीने पुण्याच्या रस्त्यांवर केलं खास फोटोशूट. ओळखलं अभिनेत्रीला?
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे पायल जाधव. पायलने केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे
पायल जाधवने सोशल मीडियार पुण्याचे रस्ते, बाजारपेठ, मंडईजवळ हे खास फोटोशूट केलंय.
रिअल लोकेशनवर पायल जाधवने केलेलं हे खास फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
पायल जाधवच्या या फोटोशूटला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
पायल जाधवला आपण अबीर गुलाल या कलर्स मराठीवरील मालिकेत पाहिलंय. या मालिकेत पायलने श्री ही व्यक्तिरेखा साकारली आहे
पायल जाधवला आपण अलीकडेच झापुकझुपूक सिनेमात सूरज चव्हाणच्या बहिणीच्या भूमिकेत अभिनय करताना पाहिलंय