ही २८ वर्षीय अभिनेत्री गाजवतेय बॉलिवूड

या अभिनेत्रीला ओळखलं का?

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे मानुषी छिल्लर. मानुषी सध्या बॉलिवूडमध्ये चांगलीच सक्रीय आहे. 

 मानुषी छिल्लरला आपण सध्या बॉलिवूडमध्ये विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहतोय. 

२०१७ साली झालेल्या मिस वर्ल्डचा किताब मानुषीने जिंकला आहे. तेव्हापासून मानुषीसाठी बॉलिवूडची दारं खुली झाली

सम्राट पृथ्वीराज या बिग बजेट सिनेमातून मानुषी छिल्लरने बॉलिवूड पदार्पण केलं. या सिनेमात तिची अक्षय कुमारसोबत जोडी जमली

 मानुषी छिल्लरने या सिनेमानंतर विकी कौशलच्या द ग्रेट इंडियन फॅमिली सिनेमात काम केलं. या सिनेमालाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली

नुकताच मानुषीचा राजकुमार रावसोबत मालिक सिनेमा रिलीज झालाय. या सिनेमातील मानुषी आणि राजकुमारच्या जोडीचं कौतुक होतंय

लग्नात जी शेरवानी घालतात तिचा इतिहास माहितीये का?

Click Here