आवडता रंग कोणता? मधुराणी म्हणाली...

मधुराणी प्रभुलकरने तिच्या आवडत्या रंगाविषयी खुलासा केलाय

मधुराणी प्रभुलकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

मधुराणीला आपण विविध मालिका, सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय

मधुराणी प्रभुलकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

मधुराणी प्रभुलकरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्या आवडत्या रंगाबद्दल खुलासा केला आहे

बहाव्याचा सोनसळी रंग, हा मधुराणीचा आवडता रंग असल्याचा खुलासा तिने केलाय

आई कुठे काय करते मालिका गाजवून मधुराणी सध्या शिट्टी वाजली रे कार्यक्रमात झळकत आहे

Click Here